ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मेणबत्ती
मेणबत्ती : मेण, घन चरबी वा तत्सम पदार्थांनी तंतुमय वात संतृप्त होईपर्यंत (पूर्णपणे भिजेपर्यंत) वातीभोवती थर देऊन तयार होणाऱ्या दंडगोलाकार वस्तूस सामान्यतः ‘मेणबत्ती’ असे म्हणतात. मेणबत्त्या विविध आकारमानांच्या बनवितात.
कँडल ट्री ऑफ पनामा
कँडल ट्री ऑफ पनामा :(लॅ. पामेंटिएरा सेरीफेरा; कुल-बिग्नोनिएसी). हा लहानसा वृक्ष असून शोभेसाठीरस्त्याच्या दुतर्फा लावतात.
अंद्र्येई अंद्र्येयेव्ह्यिच मार्कोव्ह
रशियन गणितज्ञ. त्यांनी यहच्छ प्रक्रियांचा सिद्धांत विकसित करण्यात महत्त्वाचे कार्य केले.
अल्यिक्सांडर इव्हानव्ह्यिच क्यूप्रिन
रशियन कथा- कांदबरीकार. जन्म पेंझा प्रांतातील नरफचाट येथे. लहानपणीच अनाथ झाल्याने मॉस्कोत आला.
इव्हान अंद्र्येयेव्ह्यिच क्रिलॉव्ह
रशियन बोधकथाकार (फॅब्यूलिस्ट). मॉस्को येथे गरीब कुटुबांत जन्म. त्याचे शिक्षण फारसे झाले नाही.
ऊलान ऊडे
रशियाच्या दक्षिण सरहद्दीवरील बुर्यात स्वायत्त प्रजासत्ताकाची राजधानी.
कूरा नदी
रशियाच्या ट्रान्स कॉकेशिया भागातील सर्वांत मोठी नदी. लांबी १,५१५ किमी.; जलवाहनक्षेत्र १,८७,९९० चौ. किमी.
English to Hindi Transliterate